आपले गुरुकृपा संगीतालय या ब्लॉगवर सहर्ष स्वागत आहे

Saturday, 1 October 2016

स्टुडिओ रेकॉर्डिंग


..🎻🎻 खेळे भोवरा 🎻🎻...
नमस्कार मित्रांनो
"खेळे भोवरा गं बाई भोवरा !
राधिकेचा नवरा !!
या गवळणीची स्टुडिओ रेकॉर्डिंग " चालू असतानाचे विडिओ मीआपणासोबत शेयर करतो..........
* संगीतसंयोजन - श्री. सुनील शेलार सर व दिंगम्बर शिंदे
✔ या रेकॉर्डिंग मधील तबला, दिमडी, चिपळी, डफ, चायनिज बॉक्स, कबास, आणि इतर सर्व तालवाद्ये माझे गुरु श्री. सुनील शेलार सर
✔ स्वरसाथ कीबोर्डवर मीस्वतः (दिंगम्बर शिंदे) आम्ही दोघांनी मिळून केले आहे,
✔ यासाठी सौ. छाया गद्रे ( संगीत विशारद) यांचे अनमोल सहकार्य लाभलेआहे. त्यांचे खूपखूप आभार.
✔ गायन सौ. ललिता ठाकूर यांनी केले आहे.
✔ यात आणखी कुणाचाही समावेश नाही
माझ्या आयुष्यातली मिळालेली सुवर्ण संधी म्हणजे............
दि गुरु श्री शेलार सर यांचे सोबत संगीत संयोजनात स्टुडिओ रेकॉर्डिंग करण्याची मिळालेली नामी ( 26 आणि 27 रोजी )

"खेळे भोवरा गं बाई भोवरा !


Friday, 30 September 2016

गुरुपौर्णिमा

FOR WATCH OUR YOUTUBE CHHANEL CKLIK HERE


 
 
चि. अथर्व लोहार
 


आवर्तन ग्रुप

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा 

नुकताच विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला.

त्या कार्यक्रमाची छोटीसी झलक

 

Sunday, 10 April 2016

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, परीक्षा

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

“सत्र परीक्षा नवं / डिसें 2016”

तर्फे घेण्यात येणाऱ्या गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा दि. २० - नोव्हेंबर -२०१६ रोजी संपन्न होणार आहेत.

त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-
गायन परीक्षा वेळ
(या सत्रात सर्व परिक्षांबरोबर ओडिसी नृत्य, शिक्षक सनद, शिक्षा विशारद, शिक्षा पारंगत, संगीताचार्य पर्यंत परीक्षा संपन्न होतील.) 

सकाळी ०९:०० ते ११:०० प्रवेशिका पुर्ण 
सकाळी ०९:०० ते १२:०० मध्यमा  प्रथम ते अलंकार पुर्ण 
तबला परीक्षा वेळ 
दुपारी ०२:०० ते ०४:०० प्रवेशिका पुर्ण
दुपारी ०२:०० ते ०५:०० मध्यमा प्रथम ते अलंकार पुर्ण 
( विशारद प्रथम ते अलंकार पुर्ण या वर्गांचे २ लिखित पेपर असल्यामुळे दोन्ही सत्रात परीक्षा असते.)

परीक्षा हि नियोजित वेळेत होत असते. 
आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला जावे.
शिक्षक किंवा केंद्र व्यवस्थापकाशी संपर्क करून परीक्षेबाबत विचारणा करावी-
जसे ---परीक्षा केंद्र कोणते आहे?
आगोदर किती वेळ हजर राहावे? वगैरे . . . . .

परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी -

  • आगोदर किमान ३० ते १५ मिनिट हजर राहावे. 
  • सर्वात महत्वाचे हॉल तिकीट घेतले का?
  • पेन, पेन्सील, खोडरबर, पट्टी घेतला का?
  • उत्तरपत्रिकेसाठी रायटिंग बोर्ड घेतला का?? 
  • या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पहा 


आपणास परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा